Tuesday, December 9, 2008

गीता कळते गाता गाता

नुकतीच गीता जयंती झाली त्या निमित्ताने माझ्या वडीलांनी म्हणजे श्री श्रीराम आठवले यांनी लिहिलेले गीता कळते गाता गाता हे काव्य या ब्लॉग वर देत आहे॰ गीता कळते गाता गाता हे १९८२ चे श्रीकृष्ण प्रकाशन॰ त्याची दूसरी आवृत्ति १९८५ मध्ये निघाली॰ यामागची प्रेरणा कै अण्णा देवधर यांची॰ श्री मोहिनिराज ओंकार आणि सौ माधुरी धर्माधिकारी हे ही गीतमाला गातात॰