Sunday, January 5, 2014

"गुणातीत तो जाणावा".

गीता धर्म मंडळ येथे ८ जानेवारी २०१३ रोजी झालेल्या कै. श्रीराम बाळकृष्ण आठवले लिखित "गीता कळते गाता गाता" या कार्यक्रमातील स्वरदा देवधर हीने गायलेले हे गीत "गुणातीत तो जाणावा".  संगीत दिले आहे श्री मोहनीराज ओंकार यांनी.